मनोरंजन

‘रामायण’ने ११ व्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची केली कमाई..!

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – ‘रामायण’ने भारतासह परदेशातही आपला डंका वाजवला आहे. सध्या या चित्रपटाची ऐतिहासिक वाटचाल सुरु झाली आहे. ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १,३८४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट १,४०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या जवळपास पोहोचला आहे.
देशात या चित्रपटाचे कलेक्शन ७६०.६० कोटी रुपयांवर पोहोचले असून ११ व्या दिवशी ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दहाव्या दिवशी चित्रपटाने ७२.९० कोटी रुपये कमावले होते. त्या तुलनेत ११ व्या दिवशी कमाईत २.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top