राजकीय

…तो आपल्याला मान्य असेल : विलिनीकरणावर आ. रोहित पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

सांगली – सध्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठी चर्चा रंगली आहे. यावर उलट – सुलट प्रतिक्रिया येत आहे. यावर आ.रोहित पाटील यांनी पक्ष विलिनीकरणाबाबत जो अंतिम निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका घेतली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते सत्तेत जाण्यासाठी आग्रही असले तरी रोहित पवार आणि आमदार रोहित पाटील यांचा त्याला विरोध आहे. यावर आ. रोहित पाटील यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि, विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या नावाने येणाऱ्या बातम्यांबाबत मला कल्पना नाही. अद्याप पक्ष नेतृत्वाशी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top