राजकीय

शरद पवार आमचे राजकारणातले भीष्म पितामह : अमोल मिटकरी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – सध्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना माजी आमदार अमोल मिटकरी यांनी, शरद पवार आमचे राजकारणातले भीष्म पितामह, असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे कि, राष्ट्रवादी काँग्रेस हा इतर पक्षांसारखा पक्ष नसून परिवार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातलं जे स्वप्न असेल, ते नक्कीच पूर्ण होईल. शरद पवार आमचे राजकारणातले भीष्म पितामह आहेत. त्यामुळे कौटुंबिक भेटीसाठी आमदार जातील. विलीनीकरणाबाबत चर्चेसाठी जर आमदार जात असतील, तर ते सुनेत्रा पवारांना विचारूनच जातील. सुनेत्रा पवार नेत्यांआधी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतील.

संबंधित विषय

Scroll to Top