ब्रेकिंग न्यूज
हवामान

आजपासून चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्याला यलो अलर्ट

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – आजपासून चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या हवामान विभागाने १६ ऑक्टोबर पासून ते २० ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top