पुणे – राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. अशात मुंबईच्या हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी जिल्ह्याला आणि घाट माथ्याला यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आज आणि उद्या जिल्ह्याला यलो अलर्ट…

September 30, 2026 / हवामान


