कोल्हापूर – राज्यासह जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. अशात आज करवीर तालुक्यातील पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी राजा थोडाफार सुखावला आहे.
करवीरच्या पश्चिम भागात पावसाची हजेरी…

September 29, 2026 / हवामान


