कोल्हापूर – जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट : हवामान विभाग

