ब्रेकिंग न्यूज
राजकीय

महायुतीच्या काही गोष्टी लोकांना पटल्या नाहीत..: खा. धनंजय महाडिक यांची कबुली

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठा पराभव झाल्याने गोकुळचा कारभार आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडे गेला आहे. या पराभवावर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी, गोकुळचा निकाल अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक असून मतदारांपर्यत पोहचणं, मतदारांना समजावून सांगणं यामध्ये आम्ही कमी पडलो, महायुतीच्या काही गोष्टी लोकांना पटल्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्राॅस वोटींग झालं असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
ग्राऊंडवरचा अंदाज आम्हाला आला नाही. मात्र, मतदारांनी जो निकाल दिला आहे तो आम्ही मान्य केला आहे, आम्ही आत्मचिंतन करण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top