कोल्हापूर – कर्नाटकात मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा जात असताना शेतकरी संघटनांनी त्यांना थांबले. यावेळी साखर आणि इथेनॉल हमीभावासाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.
साखर आणि इथेनॉलला हमीभाव द्या , अशी मागणी यावेळी कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले




