इचलकरंजी – गणेशोत्सव काळात मोठ्या दिमाखात बाप्पाला आपण घरी आणतो आणि मनोभावे पूजा करून पाच दिवसानंतर बाप्पाला भक्ती भावानं निरोप देतो. अशाच प्रकारे इचलकरंजीकरांनीही पाच दिवसांनी बाप्पाला उत्साहात निरोप दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचं विसर्जन पंचगंगा नदीत करण्यात आले. बाप्पाच्या निरोपाच्या काही दिवसांनी इचलकरंजीतील पंचगंगा नदीत विसर्जित केलेल्या गणेशमुर्त्या नदीवर तरंगताना दिसून येत आहे. नदीत गणेशमूर्तींचा खच दिसू लागल्याने भक्तांमधून नाराजी व्यक्त होत आह
‘या’ नदीवर गणेशमूर्तींचा खच ; भक्तांमधून नाराजी




