आरोग्य

कसबा बावड्यातील झूम प्रकल्पाच्या कचऱ्याला पुन्हा आग…परिसरात धुराचे लोट

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहरातील कसबा बावडा येथील लाईन बाजार परिसरात महानगरपालिकेचा घनकचरा प्रक्रियेचा मोठा जुना झूम प्रकल्प आहे. या प्रकल्पाला वारंवार आग लागत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज पुन्हा या झूम प्रकल्पाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार आहे ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top