ब्रेकिंग न्यूज
धार्मिक

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज भाविकांची अलोट गर्दी…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक येत असतात. परंतु नवरात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या खूप अधिक असते. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महाष्टमीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.

संबंधित विषय

Scroll to Top