कोल्हापूर – पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे नुकतेच निधन झालं. आज कसबा बावडा येथील यशवंत निवास याठिकाणी डॉ.डी वाय.पाटील यांच्या फोटो पूजनचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी डॉ. पाटील यांचे कुटुंबिय उपस्थित आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही फोटो पूजनासाठी दाखल होत आहेत.
यशवंत निवासमध्ये आज पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांच्या फोटो पूजनाचा कार्यक्रम…अनेक मान्यवर दाखल




