कोल्हापूर – स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि डॉ. डी. वाय. पाटील दादा यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डी. वाय. पाटील दादा बापूंवर प्रचंड प्रेम करणारे होते. दादांनी स्वकर्तृत्वाने शिक्षण संस्था उभारल्या. देशात आणि परदेशातील संस्थांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशातलं मोठं विद्यापीठ उभं करून दाखवणं ही त्यांची मोठी कर्तबगारी असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
डॉ. डी. वाय. पाटील दादा म्हणजे अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व : आ. जयंत पाटील



