निवडणूक

पदवीधर / शिक्षक निवडणुकीत ‘हे’ उमेदवार आघाडीवर तर ‘हे’ उमेदवार पिछाडीवर…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

पुणे – राज्यात पुणे, नागपूर, मराठवाडा पदवीधर तसेच पुणे, अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघांत सर्वाधिक मतदार असून सर्वाधिक ४७ उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ४१, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत असे एकूण १८२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

पदवीधर मतदारसंघ आघाडी –
पुणे – हर्षदा देशमुख-जाधव – १,११,४२५ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
नागपूर – सुधाकर कोहळे – ६०,९२४ – भाजपा
मराठवाडा – डॉ. प्रतापसिंह पाटील – ५४,०९५ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

शिक्षक मतदारसंघ –
पुणे – कौस्तुभ गावडे – २३,११७ – भाजपा
अमरावती – किरण सरनाईक – ९,७२२ – शिवसेना (शिंदे)

पवीधर मतदारसंघ पिछाडी –

पुणे – स्मिता जाधव – १,०२,५५४ – भाजपा
नागपूर – अभिजीत वंजारी – ५६,६३० – काँग्रेस
मराठवाडा – सतीश चव्हाण – ४३,१६१ – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

शिक्षक मतदारसंघ –
पुणे – सचिन सानप – १६,३४७ – अपक्ष (शिंदेंचा पाठिंबा)
अमरावती – आदिती पोहरे – ५,७८० – काँँग्रेस

संबंधित विषय

Scroll to Top