बाजार समितीच्या सभापतीपदी प्रा.शेखर देसाई यांची निवड

कोल्हापूर – कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी प्रा.शेखर देसाई यांची तर उपसभापती पदी पांडुरंग काशीद यांची एकमताने निवड करण्यात आली. बाजार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सभापती नानासाहेब कांबळे यांनी राजीनामा दिल्याने तर उपसभापती राजाराम चव्हाण यांचे निधन झाल्याने ही दोन्ही पदे रिक्त होती.

Scroll to Top