सहकार

गोकुळ अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी ‘असा’ राबवला जातोय “निवडणूक कार्यक्रम”

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – आज गोकुळ दुध संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी गोकुळच्या कार्यालयात बैठक सुरु आहे. यावेळी पुढीप्रमाणे निवड प्रक्रिया सुरु आहे…

  • नामनिर्देशन पत्र वाटप आणि स्वीकृती – सकाळी 11 वाजून 15 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपर्यत होईल.
  • नामनिर्देशन पत्राची छाननी – सकाळी 11 वाजून 50 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यत पर्यंत होईल.
  • वैध नामनिर्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धी – दुपारी 12 वाजून 25 मिनिटांने होईल.
  • नामनिर्देशन पत्राची माघार – दुपारी 12 वाजून 25 मिनिटांपासून ते 12 वाजून 55 मिनिटांपर्यत होईल.
  • अंतिम उमेदवारांची यादी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी जाहीर होईल.
  • मतदान प्रक्रिया दुपारी 1 वाजून 25 मिनिटांपासून ते 1 वाजून 55 मिनिटांपर्यत होईल.
  • मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात – दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 वाजून 30 मिनिटांपर्यत होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येईल.

संबंधित विषय

Scroll to Top