स्मृती मानधनाच्या विवाहसोहळ्यात गोंधळ... 

वडिलांची प्रकृती बिघडली

<p>स्मृती मानधनाच्या विवाहसोहळ्यात गोंधळ... </p>

सांगली - महिला क्रिकेटपटू स्मृती  मानधनाच्या विवाहसोहळ्यात  तिच्या  वडिलांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यामुळे विवाहसोहळ्यात काही काळ गोंधळ उडाला होता. .आज दुपारी लग्नसोहळा पार पडत असताना ही घटना घडली . सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. झालेल्या घटनेमुळे लग्न पुढे ढकलले आहे.