एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या ७१ खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड

<p>एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या ७१ खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड</p>

कोल्हापूर जिल्हा रोलर अॅथलेटिक्स निवड चाचणीत एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या ७१ खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत खोपोली (जि. रायगड) येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. स्पर्धा क्वाड रेस आणि इनलाईन रेस अशा दोन प्रकारांत घेण्यात आल्या. या सर्वांना  प्रशिक्षक सुहास कारेकर आणि भूपाल शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.

➡️क्वाड रेस – विजेते खेळांडू 
४ वर्षाखालील मुले - तेज नरेंद्र पाटील(2 सिल्वर)
५ वर्षाखालील मुले- निनाद रणदिवे (2 गोल्ड), प्रांशुल शितोळे(2 ब्रॉन्झ), रियांश कोंडुसकर (2 ब्रॉन्झ),
५ वर्षाखालील मुली- भूमिका भालेकर(1 गोल्ड, 1 सिल्वर), श्रीशा चोंदे(1 गोल्ड, 1 सिल्वर), अवनी पाटील(2 ब्रॉन्झ),
६ वर्षाखालील मुले- कवीश शिंदे (2 गोल्ड), आयांशु देवकर (2 ब्रॉन्झ), नील साळुंके(2 सिल्वर),
६ वर्षाखालील मुली- तुळजा निंबाळकर(2 गोल्ड), 
७ वर्षाखालील मुले- रेवांश रेवणकर (2 ब्रॉन्झ), नक्ष शहा(1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ), समर्थ पाटील (2 गोल्ड),
७ वर्षाखालील मुली - सिद्रा जमादार (2 गोल्ड),
८ वर्षाखालील मुले - सईद जमादार(1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ), यशवर्धन राऊत (2 गोल्ड), शिवांश शितोळे(1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ), श्रीतेज इंगळे (2 ब्रॉन्झ),
८ वर्षाखालील मुली- ऋग्वेदा पाटील (2 गोल्ड),
९ वर्षाखालील मुले - आण्वित पाटील(1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ), पृथ्वीराज सूर्यवंशी (2 गोल्ड), आयुष शिंदे(1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ),
९ वर्षाखालील मुली- इनाया शेख(2 ब्रॉन्झ), रिवा टमाटी(1 गोल्ड, 1 सिल्वर), अंजनी पाटील (1 सिल्वर, 1 गोल्ड)
१० वर्षाखालील मुले- यश पाटील (2 गोल्ड), अद्विक माळी( 2 सिल्वर),
१० वर्षाखालील मुली-अनुश्री मिसाळ(2 ब्रॉन्झ), आस्था साळुंके(2 गोल्ड),
१२ वर्षाखालील मुले- अफान मौलवी(2 गोल्ड),
१३ वर्षाखालील मुले- श्रीशैल पाटील(2 गोल्ड),
१३ वर्षाखालील मुली- अवनी अनुप जाधव(2 गोल्ड),
१६ वर्षाखालील मुली - हिरणमयी कारेकर – (2 पदके)
१६ वर्षावरील मुले - विराज टिपुगडे (2 गोल्ड), देव घेवारी (2 सिल्वर),

➡️इनलाईन रेस – विजेते खेळांडू 
४ वर्षाखालील मुली- जिजा फराकटे(1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ), शिवाई पोवार( 1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ),  धृती कोंडेकर(2 गोल्ड),
५ वर्षाखालील मुले - समरजीत जितकर( 2 गोल्ड), रुद्रांश कुलकर्णी (2 ब्रॉन्झ), ध्रुवीन ओसवाल(2 सिल्वर),
५ वर्षाखालील मुली- नेत्रा अतिग्रे(2 सिल्वर), माऊली देसाई( 2 ब्रॉन्झ), तस्मिया सय्यद(2 गोल्ड),
६ वर्षाखालील मुले- शिवांश बहिरशेठ(1 सिल्वर, 1 गोल्ड), मल्हार खोत(2 ब्रॉन्झ), रिधन जाधव(2 ब्रॉन्झ),अधिराज पाटील(1 सिल्वर, 1 गोल्ड),
६ वर्षाखालील मुली- जिजा सुरज जाधव(2 गोल्ड),
७ वर्षाखालील मुले - अभिर संकपाळ(2 गोल्ड)
८ वर्षाखालील मुले - शिवम चव्हाण( 2 गोल्ड)
८ वर्षाखालील मुली - राजलक्ष्मी गवळी (1 गोल्ड, 1 सिल्वर), रेनुश्री मोरे(1 गोल्ड, 1 सिल्वर),
९ वर्षाखालील मुले - सचिन खेडेकर(2 गोल्ड),
९ वर्षाखालील मुली - कायरा राणे(2 गोल्ड)
१० वर्षाखालील मुले - अद्वय पाटील(2 गोल्ड),आहाद शेख(2 सिल्वर)
१० वर्षाखालील मुली - ओवी पाटील(2 गोल्ड)
११ वर्षाखालील मुले - पर्व साळोखे(2 सिल्वर), शिवराज रेपे(2 ब्रॉन्झ)
११ वर्षाखालील मुली - भावना पाटील(2 सिल्वर)
१२ वर्षाखालील मुले- आरवीर घोडके(2 सिल्वर),आदर्श गोना(2 ब्रॉन्झ),
१४ वर्षाखालील मुले -ओंकार भोसले(2 सिल्वर), शौर्य पाटील(2 गोल्ड),
१६ वर्षाखालील मुली - तन्मयी मोरे (2 गोल्ड)