अभिनेता सलमान खान,अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘या’ आगामी सिनेमाला दोन देशात बंदी...
10 November 2023, 12:52:54 PM
Share
मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या आगामी 'टायगर 3' या सिनेमाला ओमान आणि कतार या इस्लामी देशांनी विरोध केलाय. हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर या देशांनी बंदी घातल्याने 'टायगर 3' सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे.