रेल्वेमध्ये ‘रील्स किंवा व्हिडीओ’ करताय मग तुरुंगाची हवा खायला तयार रहा...

05 October 2023, 12:35:28 PM Share
मुंबई – सध्या सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा ट्रेंड आलाय. त्यामुळे तरुणाई प्रत्येक नवीन गाण्यावर रील्स बनवताना  दिसत आहे परंतु आता रेल्वेमध्ये रील्स किंवा  व्हिडीओ  बनवण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.  रेल्वेमध्ये रील्स बनवल्यास  रेल्वे कायद्यानुसार दोषी ठरवून कलम 145 आणि कलम 147 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून इथून पुढे रेल्वेत बेकायदेशीर व्हिडीओ बनवणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

धावत्या ट्रेनमध्ये सेल्फी घेणे, रील्स बनविणे किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना व्हिडीओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे, रेल्वे रुळावर व्हिडिओ बनवणे  आदि गोष्टी केल्यास  एक हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिलीय.

संबंधित लेख

रेल्वेमध्ये ‘रील्स किंवा व्हिडीओ’ करताय मग तुरुंगाची हवा खायला तयार रहा...05 October 2023, 12:35:28 PM

नीरज चोप्रानं जिंकलं सलग दुसरं आशियाई सुवर्ण05 October 2023, 12:31:27 PM

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांसाठी आभासी वास्तविकता प्रणालीची निर्मिती05 October 2023, 11:41:26 AM

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश25 November 2021, 04:55:29 PM

इस्लामपूरमध्ये ११ लाखांचे कोकेन जप्त?25 November 2021, 04:45:24 PM

द कपिल शर्मा शोच्या सेटवर ‘या’ केंद्रीय मंत्र्याला नो एंट्री? 24 November 2021, 07:06:12 PM

कापड व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये ब्लॅकमेल करत दरोड्यासह खुनाचा प्रयत्न21 November 2021, 06:21:00 PM

कापड व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये ब्लॅकमेल करत दरोड्यासह खुनाचा प्रयत्न21 November 2021, 06:21:00 PM

किरीट सोमय्यांचे विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप 21 November 2021, 04:49:03 PM

पन्हाळा शहराला मिळाले ‘हे’ मानांकन21 November 2021, 04:41:08 PM

रेसिडेन्सी क्लबसाठी मतदानाला सुरूवात, दुपारी दोन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान21 November 2021, 02:51:09 PM

‘त्या’ विधानाबद्दल अवधूत गुप्ते यांचा खुलासा 20 November 2021, 04:01:28 PM

‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई20 November 2021, 02:36:27 PM

तर सरकारनं वेगवेगळे उपाय योजले पाहिजेत - ना.अनिल परब18 November 2021, 05:41:56 PM

हीच बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली – ना. रामदास आठवले17 November 2021, 05:42:05 PM

ना. नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलचे पुरावे न्यायालयात केले सादर17 November 2021, 03:52:10 PM

यापुढे गोकुळचे दुध मिळणार ‘या’ पॅकिंगमध्ये 16 November 2021, 05:52:41 PM

'या' सात अॅपवर गुगलने घातली बंदी16 November 2021, 04:04:29 PM

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात 14 राज्यांमध्ये CBI चे छापे16 November 2021, 04:00:48 PM

तर असे असंख्य फोटो आम्हाला दाखवावे लागतील – आशिष शेलार15 November 2021, 08:39:33 PM

‘ते’ भाजप नेते रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते – ना. नवाब मलिक15 November 2021, 05:59:39 PM

चीन सिमेवर भारताने तैनात केले ब्रह्मोस मिसाइल 15 November 2021, 04:07:39 PM

जिल्ह्यात एस टी बस वर दगडफेक, चालक किरकोळ जखमी 14 November 2021, 06:39:40 PM

..... आणि एसटी कर्मचाऱ्यांनी केली सत्यनारायण पूजा14 November 2021, 06:38:22 PM

मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला13 November 2021, 05:24:16 PM

कोल्हापूरमधील 38 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन 13 November 2021, 05:22:10 PM

वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर छापा पडलेला नाही – ना. नवाब मलिक 11 November 2021, 06:28:54 PM

माझ्या चर्चेची दारे खुली असून इतरांच्या मनात काय आहे हे माहिती नाही – ना. अनिल परब11 November 2021, 05:09:04 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

रेल्वेमध्ये ‘रील्स किंवा व्हिडीओ’ करताय मग तुरुंगाची हवा खायला तयार रहा...

05 October 2023, 12:35:28 PM Share
मुंबई – सध्या सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा ट्रेंड आलाय. त्यामुळे तरुणाई प्रत्येक नवीन गाण्यावर रील्स बनवताना  दिसत आहे परंतु आता रेल्वेमध्ये रील्स किंवा  व्हिडीओ  बनवण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.  रेल्वेमध्ये रील्स बनवल्यास  रेल्वे कायद्यानुसार दोषी ठरवून कलम 145 आणि कलम 147 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून इथून पुढे रेल्वेत बेकायदेशीर व्हिडीओ बनवणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

धावत्या ट्रेनमध्ये सेल्फी घेणे, रील्स बनविणे किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना व्हिडीओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे, रेल्वे रुळावर व्हिडिओ बनवणे  आदि गोष्टी केल्यास  एक हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिलीय.

संबंधित लेख

रेल्वेमध्ये ‘रील्स किंवा व्हिडीओ’ करताय मग तुरुंगाची हवा खायला तयार रहा...

नीरज चोप्रानं जिंकलं सलग दुसरं आशियाई सुवर्ण

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांसाठी आभासी वास्तविकता प्रणालीची निर्मिती

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

इस्लामपूरमध्ये ११ लाखांचे कोकेन जप्त?

द कपिल शर्मा शोच्या सेटवर ‘या’ केंद्रीय मंत्र्याला नो एंट्री?

कापड व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये ब्लॅकमेल करत दरोड्यासह खुनाचा प्रयत्न

किरीट सोमय्यांचे विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप

पन्हाळा शहराला मिळाले ‘हे’ मानांकन

किरीट सोमय्यांचे विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप

पन्हाळा शहराला मिळाले ‘हे’ मानांकन

रेसिडेन्सी क्लबसाठी मतदानाला सुरूवात, दुपारी दोन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान

‘त्या’ विधानाबद्दल अवधूत गुप्ते यांचा खुलासा

‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई

तर सरकारनं वेगवेगळे उपाय योजले पाहिजेत - ना.अनिल परब

‘यामुळे’ Paytm चे CEO लागले रडू

हीच बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली – ना. रामदास आठवले

ना. नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलचे पुरावे न्यायालयात केले सादर

ना. नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलचे पुरावे न्यायालयात केले सादर

यापुढे गोकुळचे दुध मिळणार ‘या’ पॅकिंगमध्ये

'या' सात अॅपवर गुगलने घातली बंदी

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात 14 राज्यांमध्ये CBI चे छापे

तर असे असंख्य फोटो आम्हाला दाखवावे लागतील – आशिष शेलार

‘ते’ भाजप नेते रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते – ना. नवाब मलिक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी

चीन सिमेवर भारताने तैनात केले ब्रह्मोस मिसाइल

जिल्ह्यात एस टी बस वर दगडफेक, चालक किरकोळ जखमी

जिल्ह्यात एस टी बस वर दगडफेक, चालक किरकोळ जखमी

..... आणि एसटी कर्मचाऱ्यांनी केली सत्यनारायण पूजा

मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला

कोल्हापूरमधील 38 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर छापा पडलेला नाही – ना. नवाब मलिक

माझ्या चर्चेची दारे खुली असून इतरांच्या मनात काय आहे हे माहिती नाही – ना. अनिल परब

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने भाजपाला दिली सोडचिठ्ठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामुळे होणार रुग्णालयात दाखल

हे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण थांबले पाहिजे – खा. संजय राऊत

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ