शेळेवाडी इथल्या विहीरी लगतच्या ओढयात मृत कोंबड्यांचा खच

15 March 2025, 04:24:49 PM Share
कोल्हापूर - सुमारे दोन हजार लोकवस्ती असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावाला ओढ्या जवळील गाव विहिरीतून पिण्याचं पाणी पुरवलं जातंय. पिण्याचं पाणी साठवलं जाणाऱ्या विहिरीलगत असलेल्या ओढ्याच्या प्रवाहात अज्ञातांनी मृत कोंबड्यां टाकल्या आहेत. यामुळं पाण्याच्या प्रवाहात मृत कोंबड्यांचा खच पडला असून याची दुर्गंधी परिसरात पसरलीय. हे पाणी थेट विहिरीत मिसळत असल्यामुळं ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. याप्रकरणी ओढ्यामध्ये मृत कोंबड्या टाकणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेळेवाडी ग्रामपंचायत प्रशासनानं इस्पुर्ली पोलिसांकडं केलीय. 

ओढ्यातील प्रवाहित पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत जात असल्यानं आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने घेऊन पाण्याची शुद्धता तपासावी आणि पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय.

संबंधित लेख

मूरगूडच्या तरूणांनी वेदगंगा नदीपात्रात राबवली स्वच्छता मोहिम19 April 2025, 03:20:50 PM

जन आरोग्य योजने अंतर्गत उपचारांचा तुलनात्मक अभ्यास करून शिफारस करण्यासाठी चौदा सदस्यांची समिती19 April 2025, 12:13:21 PM

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ16 April 2025, 07:15:32 PM

आज सोन्याने गाठला उच्चांकी दर...सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर16 April 2025, 01:07:51 PM

गल्लीत दहशत माजवणाऱ्या तिघांची इचलकरंजी पोलिसांनी काढली धिंड 16 April 2025, 11:22:52 AM

माले येथील औषध दुकानात चोरी केलेला चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात16 April 2025, 12:14:12 AM

माले येथील औषध दुकानात चोरी केलेला चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात16 April 2025, 12:14:10 AM

माले येथील औषध दुकानात चोरी केलेला चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात16 April 2025, 12:14:10 AM

माजी आमदार संजय घाटगे यांनी आज घेतलं कमळ हातात... 15 April 2025, 05:57:29 PM

'संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेऊन सांभाळणार'-ॲड. जय गायकवाड यांची घोषणा15 April 2025, 05:55:30 PM

इचलकरंजीत प्रकाश मोरबाळे आणि संतोष कांदेकर यांच्यात रस्त्यावरून हाणामारी15 April 2025, 05:52:32 PM

भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस : भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर 15 April 2025, 05:18:05 PM

’त्या’ वादग्रस्त कुस्ती पंचाचं तीन वर्षासाठी निलंबन15 April 2025, 04:33:08 PM

कळंबा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पूनम जाधव यांची बिनविरोध निवड...15 April 2025, 04:09:46 PM

मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक...: राज ठाकरे 14 April 2025, 12:37:29 PM

भारतीय हवाई दलाच्या मालवाहू विमानावर सायबर हल्ला; देशात खळबळ14 April 2025, 12:30:13 PM

पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अटक14 April 2025, 11:27:47 AM

कसबा बावड्यातील संकपाळ नगरच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच मार्गी लावू-आ. सतेज पाटील13 April 2025, 06:01:19 PM

आ. सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा 13 April 2025, 05:05:36 PM

दोनवडे प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी पालकांचा ठिय्या13 April 2025, 04:51:34 PM

चांगभलं.. भाविकांच्या अलोट गर्दीत दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा संपन्न13 April 2025, 01:05:04 PM

तब्बल १६ दिवसांनी आज शिवद्रोही प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका 11 April 2025, 03:20:26 PM

गिरीश फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी खा. शाहू छत्रपतींचे मनपा प्रशासकांना पत्र 11 April 2025, 12:29:04 PM

एलसीबीनं केलेल्या कारवाईत घरफोड्याला अटक; १४ गुन्हे उघडकीला10 April 2025, 08:02:58 PM

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १५१ कींचं भव्य काव्य संमेलन होणार10 April 2025, 07:59:15 PM

आमदार सतेज पाटील यांनी दुचाकी पळवत घेतला म्हैस आणि रेडकू पळवण्याच्या स्पर्धेचा घेतला10 April 2025, 07:50:46 PM

जोतिबा यात्रा पार्किंग व्यवस्था; भाविकांनी सूचनांचं पालन करून आपली वाहनं योग्य ठिकाणी पार्किंग करावी10 April 2025, 04:47:52 PM

दीनानाथ रुग्णालय प्रकरण:भिसे कुटुंबियांनी उपमुख्यमंत्र्यांची नाकारली आर्थिक मदत 10 April 2025, 12:11:19 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

शेळेवाडी इथल्या विहीरी लगतच्या ओढयात मृत कोंबड्यांचा खच

15 March 2025, 04:24:49 PM Share
कोल्हापूर - सुमारे दोन हजार लोकवस्ती असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावाला ओढ्या जवळील गाव विहिरीतून पिण्याचं पाणी पुरवलं जातंय. पिण्याचं पाणी साठवलं जाणाऱ्या विहिरीलगत असलेल्या ओढ्याच्या प्रवाहात अज्ञातांनी मृत कोंबड्यां टाकल्या आहेत. यामुळं पाण्याच्या प्रवाहात मृत कोंबड्यांचा खच पडला असून याची दुर्गंधी परिसरात पसरलीय. हे पाणी थेट विहिरीत मिसळत असल्यामुळं ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. याप्रकरणी ओढ्यामध्ये मृत कोंबड्या टाकणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेळेवाडी ग्रामपंचायत प्रशासनानं इस्पुर्ली पोलिसांकडं केलीय. 

ओढ्यातील प्रवाहित पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत जात असल्यानं आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने घेऊन पाण्याची शुद्धता तपासावी आणि पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय.

संबंधित लेख

मूरगूडच्या तरूणांनी वेदगंगा नदीपात्रात राबवली स्वच्छता मोहिम

जन आरोग्य योजने अंतर्गत उपचारांचा तुलनात्मक अभ्यास करून शिफारस करण्यासाठी चौदा सदस्यांची समिती

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

आज सोन्याने गाठला उच्चांकी दर...सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

गल्लीत दहशत माजवणाऱ्या तिघांची इचलकरंजी पोलिसांनी काढली धिंड

माले येथील औषध दुकानात चोरी केलेला चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात

माले येथील औषध दुकानात चोरी केलेला चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात

माले येथील औषध दुकानात चोरी केलेला चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात

माजी आमदार संजय घाटगे यांनी आज घेतलं कमळ हातात...

'संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेऊन सांभाळणार'-ॲड. जय गायकवाड यांची घोषणा

इचलकरंजीत प्रकाश मोरबाळे आणि संतोष कांदेकर यांच्यात रस्त्यावरून हाणामारी

भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस : भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

’त्या’ वादग्रस्त कुस्ती पंचाचं तीन वर्षासाठी निलंबन

कळंबा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पूनम जाधव यांची बिनविरोध निवड...

मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक...: राज ठाकरे

भारतीय हवाई दलाच्या मालवाहू विमानावर सायबर हल्ला; देशात खळबळ

पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अटक

कसबा बावड्यातील संकपाळ नगरच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच मार्गी लावू-आ. सतेज पाटील

आ. सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा

दोनवडे प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी पालकांचा ठिय्या

चांगभलं.. भाविकांच्या अलोट गर्दीत दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा संपन्न

तब्बल १६ दिवसांनी आज शिवद्रोही प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका

गिरीश फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी खा. शाहू छत्रपतींचे मनपा प्रशासकांना पत्र

एलसीबीनं केलेल्या कारवाईत घरफोड्याला अटक; १४ गुन्हे उघडकीला

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १५१ कींचं भव्य काव्य संमेलन होणार

आमदार सतेज पाटील यांनी दुचाकी पळवत घेतला म्हैस आणि रेडकू पळवण्याच्या स्पर्धेचा घेतला

जोतिबा यात्रा पार्किंग व्यवस्था; भाविकांनी सूचनांचं पालन करून आपली वाहनं योग्य ठिकाणी पार्किंग करावी

दीनानाथ रुग्णालय प्रकरण:भिसे कुटुंबियांनी उपमुख्यमंत्र्यांची नाकारली आर्थिक मदत

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ