कोल्हापुरात बर्निंग कारचा थरार...

05 February 2025, 06:08:55 PM Share
कोल्हापूर - कोल्हापुरातील सायबर चौकाकडून संभाजीनगरकडं जाणाऱ्या रस्त्यावर एन.सी.सी भवन जवळ आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला एका चारचाकीनं अचानकपणे पेट घेतला. बघता बघता या आगीनं रौद्ररूप धारण केलं.
 
अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत चारचाकी जळून खाक झाली होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप  समजू शकलेलं नाही अग्निशमन दलाचे दस्तगीर मुल्ला, नवनाथ साबळे, आकाश जाधव यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

संबंधित लेख

ॲस्टरचा बालकल्याण संकुलास मोठा ‘आधार’16 March 2025, 02:04:33 PM

अमेरिका जगातील 41 देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेतल्या प्रवासावर निर्बंध लादणार..? 16 March 2025, 01:43:22 PM

खा.शरद पवारांनी आधी जर, नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या तर...: अंजली दमानिया 16 March 2025, 01:08:57 PM

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून ‘या’ तीन उमेदवारांना आमदारकीची संधी... 16 March 2025, 11:44:13 AM

साडेचार लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश पाटील ला अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी15 March 2025, 09:26:58 PM

२१ मार्चच्या आक्रोश मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा15 March 2025, 07:06:43 PM

स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले; राजू शेट्टी ताब्यात15 March 2025, 06:50:50 PM


स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले; राजू शेट्टी ताब्यात15 March 2025, 06:50:50 PM

...म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ15 March 2025, 06:31:35 PM

दिलासा ! : शाहूवाडी, गडहिंग्लज तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी...15 March 2025, 06:13:35 PM

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन 15 March 2025, 05:32:12 PM

ई- कंटेंट मध्येही लवकरच, डी वाय पाटील विद्यापीठाची गरुड भरारी : कुलगुरू 15 March 2025, 05:16:14 PM

महावितरणकडून कृषी पंपाला सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात असल्याकडं आ सतेज पाटील यांनी वेधलं लक्ष15 March 2025, 04:46:52 PM

मॉलमध्ये फिरून किमती वस्तूंची चोरी करणाऱ्या बंटी - बबलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या... 15 March 2025, 04:33:33 PM


खा. शरद पवारांनी पंतप्रधानांना पाठवलं पत्र...मानले आभार 15 March 2025, 03:42:49 PM

पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील तीन वरिष्ठ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात15 March 2025, 03:09:05 PM

जो कायदा हातात घेतो, त्यांच्याविरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घेण्याचे धोरण आखण्याची गरज -शरद पवार15 March 2025, 02:13:40 PM

पाटाकडील तालीम मंडळाने पटकावला 'सतेज चषक २०२५'15 March 2025, 02:02:52 PM

रास्तारोको आंदोलनाआधीच पोलिसांनी राजू शेट्टींना घेतलं ताब्यात 15 March 2025, 12:56:44 PM

शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला सिनेट सदस्यांचा काळ्या फिती लावून विरोध...15 March 2025, 12:49:44 PM

यंदा दहावी-बारावीचा निकाल ‘या’ तारखेपूर्वी लागणार..; राज्य शिक्षण बोर्डाच्या अधिका-यांची माहिती 15 March 2025, 11:58:52 AM


प्रार्थना स्थळांवरील विनापरवाना आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या स्पीकरवर कारवाई14 March 2025, 07:32:22 PM

'त्या' कार्यकर्त्याला पक्षात महत्त्वाचं पद देऊ - ना. हसन मुश्रीफ यांची घोषणा14 March 2025, 07:23:43 PM

श्री अंबाबाई मंदिर परिसरात पारंपरिक उत्साहात होळी14 March 2025, 07:16:57 PM

भारतीय सैन्य दलात सेवा बजावताना शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवानाला आले वीरमरण14 March 2025, 06:58:31 PM

त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा पेटवून ठेवतील - राजू शेट्टी14 March 2025, 03:14:21 PM

घिसाड गल्लीतील फटाका गोदाम असलेल्या इमारतीला आग. 50 लाखांचे नुकसान14 March 2025, 02:49:08 PM

भुवनला अखेर त्याची गौरी सापडली; अभिनेता अमीर खान तिसऱ्यांदा लग्न करणार?14 March 2025, 02:28:18 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

कोल्हापुरात बर्निंग कारचा थरार...

05 February 2025, 06:08:55 PM Share
कोल्हापूर - कोल्हापुरातील सायबर चौकाकडून संभाजीनगरकडं जाणाऱ्या रस्त्यावर एन.सी.सी भवन जवळ आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला एका चारचाकीनं अचानकपणे पेट घेतला. बघता बघता या आगीनं रौद्ररूप धारण केलं.
 
अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत चारचाकी जळून खाक झाली होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप  समजू शकलेलं नाही अग्निशमन दलाचे दस्तगीर मुल्ला, नवनाथ साबळे, आकाश जाधव यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

संबंधित लेख

ॲस्टरचा बालकल्याण संकुलास मोठा ‘आधार’

अमेरिका जगातील 41 देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेतल्या प्रवासावर निर्बंध लादणार..?

खा.शरद पवारांनी आधी जर, नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या तर...: अंजली दमानिया

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून ‘या’ तीन उमेदवारांना आमदारकीची संधी...

साडेचार लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश पाटील ला अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

२१ मार्चच्या आक्रोश मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा

स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले; राजू शेट्टी ताब्यात

स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले; राजू शेट्टी ताब्यात

...म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ

दिलासा ! : शाहूवाडी, गडहिंग्लज तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी...

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन

ई- कंटेंट मध्येही लवकरच, डी वाय पाटील विद्यापीठाची गरुड भरारी : कुलगुरू

महावितरणकडून कृषी पंपाला सौर जोडणी घेण्याची सक्ती केली जात असल्याकडं आ सतेज पाटील यांनी वेधलं लक्ष

मॉलमध्ये फिरून किमती वस्तूंची चोरी करणाऱ्या बंटी - बबलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

खा. शरद पवारांनी पंतप्रधानांना पाठवलं पत्र...मानले आभार

पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील तीन वरिष्ठ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

जो कायदा हातात घेतो, त्यांच्याविरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घेण्याचे धोरण आखण्याची गरज -शरद पवार

पाटाकडील तालीम मंडळाने पटकावला 'सतेज चषक २०२५'

रास्तारोको आंदोलनाआधीच पोलिसांनी राजू शेट्टींना घेतलं ताब्यात

शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला सिनेट सदस्यांचा काळ्या फिती लावून विरोध...

यंदा दहावी-बारावीचा निकाल ‘या’ तारखेपूर्वी लागणार..; राज्य शिक्षण बोर्डाच्या अधिका-यांची माहिती

प्रार्थना स्थळांवरील विनापरवाना आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या स्पीकरवर कारवाई

'त्या' कार्यकर्त्याला पक्षात महत्त्वाचं पद देऊ - ना. हसन मुश्रीफ यांची घोषणा

श्री अंबाबाई मंदिर परिसरात पारंपरिक उत्साहात होळी

भारतीय सैन्य दलात सेवा बजावताना शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवानाला आले वीरमरण

त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा पेटवून ठेवतील - राजू शेट्टी

घिसाड गल्लीतील फटाका गोदाम असलेल्या इमारतीला आग. 50 लाखांचे नुकसान

भुवनला अखेर त्याची गौरी सापडली; अभिनेता अमीर खान तिसऱ्यांदा लग्न करणार?

टॅग्स


प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ