तृप्ती देसाईंना बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश...
15 March 2025, 03:44:50 PM
Share
बीड – सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना वाल्मीक कराड प्रकरणात बोलताना पोलीस दलावर आरोप करणे खूप महागात पडलंय. बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
बीडच्या पोलीस दलातील 26 पोलिस वाल्मीक कराड यांच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यांनी याबाबतचे पुरावेही दिले नव्हते. त्यामुळे 17 तारखेला बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.