“आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत” : काँग्रेसकडून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑफर

14 March 2025, 12:38:34 PM Share
मुंबई – “अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत," असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी,  दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना  मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर दिली आहे.

"भाजप देशात ज्यांच्यासोबत युती करते, त्यांना संपवण्याचे काम करते. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

संबंधित लेख