आता मराठा आरक्षणावरील सुनावणी दिवाळीनंतरच..!

<p>आता मराठा आरक्षणावरील सुनावणी दिवाळीनंतरच..!</p>

नवी दिल्ली  – आज मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. यावेळी दिवाळीनंतर कुणबी जीआरविरोधात सुनावणी होणार असल्याचे म्हणत कोर्टाने पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होईल असे सांगितले आहे.