आज अंबाबाई देवीला तिरूपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण...

<p>आज अंबाबाई देवीला तिरूपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण...</p>

कोल्हापूर -  आज नवरात्र उत्सवाच्या आठव्या दिवशी श्री अंबाबाई 
देवीला तिरूपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण करण्यात आला. सकाळी  तिरूपती देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून  सवाद्य मिरवणुकीने देवीला साडी अर्पण करण्यात आली.