फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राच राजकारण नशेखोर...: खा. संजय राऊत 

<p>फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राच राजकारण नशेखोर...: खा. संजय राऊत </p>

मुंबई - फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण नशेखोर राजकारण होतं आहे. साताऱ्यातील ड्रग्स प्रकरण  काय आहे, हे देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढावे. फडणवीस यांनी ड्रग्स कारखान्याला अभय दिलय, असा आरोप खा. संजय राऊत यांनी केलाआहे.

मुंबई पोलीस दलातील एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा त्यात संबंध आहे, जो एकनाथ शिंदेंच्या जवळ आहे. तो त्यांचा शार्पशूटर आहे. मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत सांगावं, असेही त्यांनी म्हटले आहे.