तब्बल 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र...

<p>तब्बल 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र...</p>

मुंबई – आज शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे  एकत्रित  येत  स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी दोन्ही ठाकरे कुटुंबीयांसह खा. संजय राऊत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी प्रमुख उपस्थिती लावली.   
तब्बल 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने  अनेक शिवसैनिक भावूक झाले होते .