पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने...: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सूचक वक्तव्य 

<p>पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने...: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सूचक वक्तव्य </p>

नागपूर - पक्षात होणाऱ्या जोरदार इनकमिंग सोबतच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. 
सध्या भाजपमध्ये इनकमिंगचे प्रमाण खूप वाढले आहे यावर ते नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते. बाहेरून आलेले "सावजी चिकम मसाला" जुना कार्यकर्ता हा "घर की मुर्गी दाल बराबर" असं म्हणत त्यांनी  पक्षाचा परिस्थितीवर भाष्य केले आहे.