महायुतीने पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना दिली मोठी दिवाळी भेट...

<p>महायुतीने पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना दिली मोठी दिवाळी भेट...</p>

मुंबई – महायुतीकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांसाठी महायुतीने 270 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आमदारांना दिवाळीत मोठी भेट मिळाली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघांत विकासकामांसाठी प्रत्येकी पाच कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. असा आदेश नियोजन विभागाने काढला आहे.