चंदगड तालुक्यात महिलाराज...!

<p>चंदगड तालुक्यात महिलाराज...!</p>

कोल्हापूर - चंदगड तालुक्यातील चारही गटांमध्ये यंदा महिला आरक्षण लागू झालं असून, तालुक्यात महिलांना सत्तेत मोठं स्थान मिळालं आहे. गट क्रमांक ६५ (अडकूर) व ६७ (कुदनूर) हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून, गट क्रमांक ६६ (माणगांव) व ६८ (तुडये) हे ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग) महिलांसाठी राखीव आहेत. या चारही गटांमध्ये महिला प्रतिनिधींना संधी मिळाल्याने जिल्हापरिषदेसाठी तालुक्यातून  महिलाराजची नांदी सुरु झाली आहे.

गट क्रमांक गटाचे नाव आरक्षण प्रवर्ग
६५ अडकूर खुला – महिला
६६ माणगांव ओबीसी – महिला
६७ कुदनूर खुला – महिला
६८ तुडये ओबीसी – महिला