‘या’ भ्रष्‍टाचार प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालू यादव यांच्या कुटुंबियांनावर खटला चालवला जाणार...

<p>‘या’ भ्रष्‍टाचार प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालू यादव यांच्या कुटुंबियांनावर खटला चालवला जाणार...</p>

पटना – आयआरसीटीसी हॉटेल्स कंत्राट वाटप भ्रष्‍टाचार प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवी, राजद नेते तेजस्वी यादव आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम १२० ब आणि ४२० अंतर्गत खटला चालवला जाणार आहे.

राऊस अव्हेन्यू न्यायालयाने लालू यादव यांच्या कुटुंबियांवर आरोप निश्चित केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.