काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती बिघडली...

बेंगळुरू - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यांना नेमका काय त्रास होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.