लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला... 

<p>लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला... </p>

अहिल्यानगर – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर आज सकाळी काही अज्ञात तरूणांनी हल्ला केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 
अहिल्यानगरमधील   नगर-दौंड महामार्गावरील अरणगावजवळ लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरूणांनी काठ्यांनी हल्ला केला आहे. हल्ला केलेल्या अज्ञातांचा पोलीसाकडून शोध सुरु आहे.