गर्जना ठाकरेंची ! दसरा मेळावा लवकरच... : ठाकरे गटाकडून टीझर रिलीज 

<p>गर्जना ठाकरेंची ! दसरा मेळावा लवकरच... : ठाकरे गटाकडून टीझर रिलीज </p>

मुंबई – माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळावा घेतात. पण या वर्षाचा दसरा मेळावा थोडा वेगळा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार असल्याची शक्यता व्यक्त होतीय.
त्या अनुषंगाने आज ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, “परंपरा विचारांची, धगधगत्या मशालीची, महाराष्ट्र हितासाठी होणार, गर्जना ठाकरेंची..! दसरा मेळावा लवकरच” अशा आशयाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

 

https://x.com/ShivSenaUBT_/status/1969995635572273273