ब्राम्हण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे मोठे उपकार मानतो


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

<p>ब्राम्हण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे मोठे उपकार मानतो</p>

नागपूर – “ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि, आज बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीही महत्त्वाची आहे असं गडकरी म्हणाले