पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार..?

आज सायंकाळी देशाला संबोधित करणार...

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार..?</p>

नवी दिल्ली – जीएसटी 2.0 सुधारणांची अंमलबजावणी होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी संध्याकाळी पाच वाजता ‘राष्ट्राला उद्देशून’ भाषण देतील. यामध्ये जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांबाबत बोलतील असा अंदाज वर्तवला जात आहे.