माजी महापौर आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत शिवाजीराव कदम यांचे निधन 

<p>माजी महापौर आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत शिवाजीराव कदम यांचे निधन </p>

कोल्हापूर – कोल्हापुरातील शेका पक्षाचे निष्ठावंत, बाल कल्याण संकुलचे माजी उपाध्यक्ष, कोल्हापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे आज पहाटे निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय ८२ वर्ष होते.