ही नवीन प्रथा कुठून आली..: राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले 

<p>ही नवीन प्रथा कुठून आली..: राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले </p>

मुंबई – निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी  घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाविरोधात मनसे नेते राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. 
राज ठाकरे यांनी, ही नवीन प्रथा कुठून आली, सरकारसाठी निवडणूक आयोग काम करतय का ? या निवडणुकीला असं काय वाटलं म्हणून जुना नियम निवडणूक आयोगाने आता बाहेर काढला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.