‘मुंबई वाचली पाहिजे...’: राज ठाकरेंचा 'राज'मंत्र

<p>‘मुंबई वाचली पाहिजे...’: राज ठाकरेंचा 'राज'मंत्र</p>

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना 'राज'मंत्र दिला आहे. 
या मेळाव्यात राज ठाकरे यांनी, मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा. मुंबई वाचवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असल्याचं सांगितले आहे. यावेळी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत त्यांनी  एक खास रणनिती आखली आहे.