कोल्हापूरच्या कन्येची राजपत्रित अधिकारी वर्ग 1 पदासाठी निवड

<p>कोल्हापूरच्या कन्येची राजपत्रित अधिकारी वर्ग 1 पदासाठी निवड</p>

कोल्हापूर – कोल्हापूरची कन्या सायली भोसले हिची राजपत्रित अधिकारी वर्ग 1 पदासाठी निवड झाली आहे. कसबा बावडा येथील पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सायली भोसले ही मागासवर्गीय प्रवर्गात राज्यात दुसरा आली आहे त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तर इचलकरंजीतील तन्मय अनिल मांडरेकर राज्यात सातवा आला आहे.