दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात... 

<p>दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात... </p>

मुंबई – वाढीव फरकाची रक्कम तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर कृती समितीची बैठक पार पडली आहे. यावेळी  प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रवाशांचे पुन्हा हाल होणार आहेत.