अर्थशास्‍त्रातील नोबेल पुरस्कार मोकीर, ॲगिऑन अन् हॉविट यांना जाहीर...

<p>अर्थशास्‍त्रातील नोबेल पुरस्कार मोकीर, ॲगिऑन अन् हॉविट यांना जाहीर...</p>

नवी दिल्ली - यंदाचा अर्थशास्‍त्रातील नोबेल पुरस्कार मोकीर, ॲगिऑन आणि हॉविट यांना जाहीर झाला आहे. अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी या तिघांना ‘नवप्रवर्तन-प्रेरित आर्थिक वाढ स्पष्ट केल्याबद्दल’ हा बहुमान दिला गेला आहे.  अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराला औपचारिकपणे 'अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्रामधील बँक ऑफ स्वीडन पुरस्कार' असे म्हटले जाते.