कागलमध्ये किमया झाली... 

हसन मुश्रीफांचा डबल धमाका

<p>कागलमध्ये किमया झाली... </p>

कागल – सर्वाना धक्का देत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांनी एकत्र येत काल पत्रकार परिषद घेतली. ही गोष्ट पचनी पडत असतानाच पुन्हा एकदा कागलमध्ये किमया झाली आहे.   

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या  सूनबाई सेहरनिदा मुश्रीफ या  कागलमध्ये प्रभाग क्रमांक नऊमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्या सुनेसाठी शिंदे गटाने माघार घेतल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.