लक्ष्मीपुरीत गोदामाला आग...

<p>लक्ष्मीपुरीत गोदामाला आग...</p>

कोल्हापूर – शहरातील लक्ष्मीपुरी येथील गोदामाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. 
लक्ष्मीपुरीमधील भूपाल टॉवर्स  इमारतीच्या बेसमेंट मधील पुठ्ठ्याच्या गोदामाला ही आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आहे.