उदगावमध्ये बनावट नोटा छापण्याचे रॅकेट उघडकीस

<p>उदगावमध्ये बनावट नोटा छापण्याचे रॅकेट उघडकीस</p>

कोल्हापूर - उदगाव - चिंचवाड रोडवरील एका गोठ्यात नोटा छापणारे मशीन सापडले आहे. जयसिंगपूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत बनावट नोटा छापण्याचे रॅकेट उघडकीस आणले आहे.