शेळप येथे कार अपघात...दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी
 

<p>शेळप येथे कार अपघात...दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी<br />
 </p>

कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील शेळप येथे कार अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.