कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील ‘या’ संशयित आरोपींना जामीन मंजूर...

<p>कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील ‘या’ संशयित आरोपींना जामीन मंजूर...</p>

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, अमोल काळेला जामीन मंजूर झाला आहे. हा जामीन कोल्हापूरच्या सर्किट बेंचने अटी आणि शर्थीच्या आधारे दिला आहे.