इचलकरंजीत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये राडा... 

विकास कामांवरून वादावादीचे प्रकार

<p>इचलकरंजीत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये राडा... </p>

इचलकरंजी – इचलकरंजी शहरातील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. हा राडा विकास कामांवरून झाला आहे. 
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचे श्रेय घेण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली असल्याची माहिती मिळत आहे. ही वादावादी हाणामारीपर्यंत गेली आहे. त्यामुळे इचलकरंजीत उलट – सुलट चर्चांना उधाण आले.